नमस्कार मित्रांनो,
थोडेसे माझ्याबद्दल:
माझे नाव सागर भंडारे. मूळचा पुण्याचा. पण गेली ३ वर्षे बंगलोर ला सॉफ्ट्वेअर क्षेत्रात काम करीत आहे. तशी लेखनाची आवड लहानपणापासूनच. त्यामुळे मनातले शब्द येथे ब्लॉगच्या माध्यमातून टंकलिखित करत आहे. कथांच्या तुलनेत मी कविता बर्याच लिहिल्या आहेत. माझे आधी केलेले व नवीनही सर्वच लेखन येथे देणे आणि त्याद्वारे आपल्या मराठी वाचकांचे मनोरंजन करावे या हेतूनेच सागरस्मृतीचा हा प्रपंच आहे. तुम्हाला आवडेल अशी आशा आहे.

धन्यवाद,
सागर
4 comments:
Hi Sagar,
Nice writing.. where i get hitlar book for reading in marathi..
mangesh62012@yahoo.co.in
thanks,
mangsh
please drop me what you want to read exactly on hitler on my email sonerisagar@gmail.com
Surely I will help you in this. Sorry for late reply as I was not aware of your message
सागरजी तुमचे सगळे blog मी पाहिले. सगळेच अप्रतिम आहेत. विशेष म्हणजे सगळे वेगवेगळ्या विषयांवर आहेत. आणि त्यातील तुमचे ज्ञान हि अफाट आहे. हा blog देखील इतर blog प्रमाणे छानच आहे. धन्यवाद !
मिलिंद मित्रा, तुझ्या उस्फूर्त प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद. प्रयत्न करतो आहे आवडीच्या विषयांवर लिहायचा पण सगळेच जमते असे नाही :)
Post a Comment